संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली (मलेझरी) गावातील कवि प्रभाकर देविदास दुर्गे यांनी पर्यावरणाच्या सरंक्षणासाठी राज्यस्तरीय पर्यावरण विशेष कवि संमेलन नागपुरात पार पडले यात दुर्गे यांनी आपल्या कविता सादर करून लोकांची मने जिंकली.
सदर कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रशिद्ध साहित्यीक कवि विजयाताई ब्राम्हणकर ह्या होत्या तर महाराष्ट्र टाईम्सचे उपसंपादक योगेश बडे , आंबेडकर चळवळीतील जेष्ठ साहित्यिक सुप्रशिद्ध गझलकार हदय चक्रधर नागपूर , साहित्यिक डॉ. मनोहर नाईक , फुले शाहु आंबेडकरी विचारवंत साहित्यिक प्रा. जावेद पाशा कुरेशी नागपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर दुर्गे चांना सन्मानचिन्ह’ सन्मानपत्र , देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.🎵🎵🎵🎵🎵🎵🎵


