✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:- कोरपना तालुक्यातील पिपरी(नारंडा) येथील आज सकाळी नानाजी तिखट यांच्या शेतातील मेन रोडवर असलेल्या यांच्या शेताच्या कंपाऊंडला विद्युत च्या झटक्याने २ जनावरे जागीच ठार १) ज्ञानेश्वर तिखट यांच्या गोरा २) महादेव पावडे यांची गाय यांच्या मालकीचे आहे यांची अंदाजित किमंत ५०ते७० हजार येवढे असुन शेतातील कंपाऊंडला
विद्युत प्रवाह कसा लागला हे अद्याप करू शकले नाही ?⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

