संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-आ केंन्द्र कमलापुर येथे भिम जयंती साजरी येथील संकुल मध्ये 14 एप्रील रोजी गुणवंत शेन्डे आरोग्य सहाय्यक यांचे पुढाकाराने भिम जयंती उत्सव साजरा करण्यात आले. गावातील प्रतीष्ठीत जेष्ठ नागरिक श्री गोकुळदास भट यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन बाबासाहेबांना अभिवादन करून बाबासाहेबांचे कायॅ पटवुन दिले जगातील 50 देशामध्ये जयंती साजरी ज्यांची साजरी होते ते एकमेव महापुरूष बाबासाहेब आहेत, कोलंबो विद्यापिठाने जगातील 100विद्धानाची यादी बनविली त्यात बाबासाहेबांचा प्रथम नाव आहे या महा पुरूषाच्या विचारानेच देशाची प्रगती होवु शकते अशी माहीती दिली, या कामी वैद्यकीय अधिकारी डाॅ, जगदीश आलाम, गजानन वाट गुरे आरोग्य सहाय्यक, व सवॅ कमॅचारी तसेच गावातील नागरीक उपस्थीत होते

