✍️दिनेश झाडे मुख्य संपादक
कोरपणा:-कोरपणा वार्ड क्रमांक 10 मधील श्री संत संताजी जगनाडे महाराज व विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात कोरपणा नगरीतील सीडीसी बँकेचे संचालक दुसऱ्यांदा निवडून आलेले विजयराव बावणे यांच्या सत्कार सोहळा व वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनराज गिरडकर , उद्धव कुमार तडस सचिव , पांडुरंग वरभे, भारत चन्ने ,साधू बावणे, नारायण हजारे, अनिल नागपुरे, विजय लोहबळे, ईश्वर खनके,प्रमोद गिरटकर, प्रमोद तिजारे, पुंडलिक गिरसावळे, शंकर झाडे सुधीर खनके , आडकिने सर, रमेश धारणकर ,डॉक्टर साखरकर , रमेश बुरेवार कोरपणा नगरपंचायत चे नगराध्यक्ष सौ नंदाताई बावणे प्रभाताई गिरडकर यावेळी उपस्थित होते

