दिनेश झाडे
मुख्य संपादक

यवतमाळ:-महाराष्ट्र भूषण. जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित मा. प्रवीण रोगे
यांची निवड दिनांक 18 मार्च रोजी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मुख्य कार्यालय रत्नागिरी येथे संपूर्ण उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समक्ष ठरावानुसार करण्यात आली सदरची निवड ही त्यांच्या पत्रकारितेतील सामाजिक योगदानामुळे तसेच निरंतर समाज कार्यामुळे व निर्भीड पत्रकारिता तसेच प्रामाणिकपणामुळे करण्यात आल्याचे माननीय श्री विलास कोळेकर महाराष्ट्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी सांगितले असून सदर नियुक्ती संदर्भात रोगे यांच्या मित्र व नाते परिवारात खुशीचे वातावरण निर्माण झाले असून श्री ऍड . रुपेश ठाकरे, संदीप गोहकार, आकाश मत्ते, नितीन तुरंनकार, पांडुरंग जी कवरासे, चेतन हेपट, विनोद टोंगे, दीपक कवरासे, विनोद पिंपळकर, प्रमोद थेरे, राजूभाऊ तुरंनकर , अजिंक्य शेंडे, प्रदीप पिंपळकर यांच्याकडून अभिनंदननाचा वर्षा होत असून त्यांनी अनंत शुभेच्छा व्यक्त केल्या आहे.
