✍️कवडु गाताडे कोरपना
कोरपना:-कोरपना तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने ९ ऑगस्ट 2025 रोज शनिवारला जागतिक आदिवासी दिनानिमित्त उचित्य औचित्य साधून सर्व राष्ट्रीय शहीद क्रांती विर बाबुराव पुल्लेसुर रोडमोक स्मारक चोक येथे जागतिक मूळ वशी आदिवासी दिनानिमित्त ध्वजारोहण सल्ला शक्ती पूजन व क्रांतीवीरांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी ठीक नऊ वाजता करण्यात आला या कार्यक्रमाकरिता स्वर्गीय भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा कोरपना येथील संपूर्ण विद्यार्थी व त्याच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग रॅलीमध्ये सहभाग घेतला होता त्याचबरोबर तालुक्यातील गोंडीयन मातृशक्ती तथा पितृशक्ती यानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली नोटबुक व पेन यांचे वाटप करण्यात आले एक दिवस समाजाकरता हा उद्देश समोर ठेवून समाजासाठी हा उद्देश समोर ठेवून काही कालावधीसाठी आपले कामे बाजूला सारून सर्वांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयराव बावणे साहेब संचालक सीडीसीसी बँक कोरपना मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रवीणजी येरमे वैद्यकीय अधिकारी गडचांदूर ध्वजारोहक नामदेवजी की किनाके सेवानिवृत्त पोलीस डॉक्टर डॉक्टर प्रमोदजी परचाके देवानंद कुडमेथे कृषी सहाय्यक बंडोजी कुंबरे मेजर लक्ष्मण पांढरे नगरसेवक अरुण भाऊ मडावी सुंगाजी तोडसाम संजू भाऊ कुडमेते वनपाल सोयाम शिवस आत्राम रायसिडाम सर तलांडे सर सोमेश्र्वर कुमरे बडु कुमरे गुलाब गेडाम पांडुरंग तुमराम विकास किनाके . मिथुन भाऊ हेरेकुमरे प्रविन पेन्दोर आदेश शेडमाके ग्रामपंचायत सदस्य येरगव्हाण संचालन संदीप कुमार पोरोते आभार प्रदर्शन संजू भाऊ सोयाम आयोजक माथा आदिवासी बांधव उपस्थित होते व खेडोपाड्यातील सर्व आदिवासी बांधव पूर्णपणे उपस्थितीत उपस्थिती कोरपणा येथे विर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याजवळ सर्व आदिवासी बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली कोरपणा बस स्टॉप येथून ते वीर बाबुराव शेडमाके चौक रॅली काढण्यात आली होती कोरपण येथे ते वीर बापूराव शेडमाके यांच्या पुतळ्याजवळ सर्व आदिवासी बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली होती वीर बापूराव शेडमाके चौक कोरपना येथून ते बस स्टॉप पर्यन्त रॅली काढण्यात आली होती . 2025 साठी जागतिक आदिवासी दिनाची थीम दरवर्षी जागतिक आदिवासी दिन एक थीम जरी अधूरी लिखित करतो तातडीच्या आदिवासीची समस्यां आणि त्याच्या सक्षमीकरणासाठी जागतिक अजेंडा करतो 2025 ची थीम आदिवासी लोकांचा आत्मनिर्णयाचा अधिकार अन्नसुरक्षा सर्व व महत्त्वाच्या मार्ग यावर भर देतो व बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतःच्या जमिनी आणि समाधान संसाधनावर नियंत्रण ठेवण्यास आदिवासी समुदायाचा अधिकार आहे पारंपरिक शेती पद्धतीने महत्त्व आणि अन्नसुरक्षा आणि पर्यावरण आवश्यकता असते निश्चित करण्याची त्याची भूमिका आहे जागतिक भूक जैवविविधता संवर्धन आणि हवामान लवचिकता यावर उपाय म्हणून स्थानिक प्रणालीला मौल्यवान संपत्ती म्हणून ओळखले जाते जागतिक आणि अन्न जंगलतोड आणि हवामान बदल यांच्या स्थानिक समुदायावर विषम परिणाम होतो समुदायावर विषम संख्या ज्यापैकी बरेच जण यापैकी जगण्यासाठी शेती जगण्यासाठी शेती मासेमारी आणि शिकार यावरून अवलंबून असतात स्वयं निर्णयामुळे स्वयंस निर्णयामुळे आदिवासी लोकांनाही करता येते त्याच्या जमिनीचे शोषण आणि विनाशकारी विकासापासून संरक्षण करा शाश्वत अन्न उत्पादन योगदान देणाऱ्या कृषी वनीकरण आणि रोटेशन फार्मिंग सारख्या त्याच्या कृषी तज्ञाचे जतन करता येते अशा प्रकारे कोरपणा येथे ९ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोरपना येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला

