संपादक मुनिश्वर बोरकर
छत्तीसगढ:-अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फ छत्तीसगड येथे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती कार्यकम दुगाली ता खंड नगरी जिल्हा धमतरी (छत्तीसगड ) येथे १४ एप्रिल २०२५ च्या डॉ. आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटक पुर्व मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार तथा प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गोंड महासभाचे निलकंठ टेकाम तर विशेष अतिथी म्हणुन माजी आमदार शिशुपाल शोरी (कांकेर ) तर विशेष अतिथी म्हणून खामशिह माझी , जि.आर. राणा , लोकेंद्र शिंह गोंडवाना गोंड महासभा चे राष्ट्रीय सचिव दिवाकर पेंदाम , हिरासन उईके , ललित ठाकुर , उमेश देव , सरपंच रामेश्वर मरकाम , बन्सीलाल शोरी ‘ आदिची उपस्थिती राहणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येंनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद छत्तीसगड यांनी केलेले आहे.

