✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-पत्रकारीतीचे जनक बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्य पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उदघाटक डॉ सतिश सोळंके यांचे हस्ते तर जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उदघाटन सामान्य रुग्णालय OPD गडचिरोली येथे पार पडला. यात शेंभरांचे जवळ पास पत्रकार व त्यांच्या कुटुंबियाची आरोग्य तपासणी ‘ सुगर , बिपी ,इसिजी ‘ CBC आदि तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य तपासणीत पत्रकार टिपाले , अविनाश भांडेकर व्येकटेश डुदमवार , जगदिश कन्नाके , रोहिदास राऊत ,प्रा. मुनिश्वर बोरकर , मुकुंद जोशी , श्रावण वाकोडे , आशिष अग्रवाल , प्रविण चन्नावार , उदय धक्काते , हेमंत डोर्लीकर ,वामन खंडाईत, हस्ते भगत , संदिप कांबळे , अनुप मेश्राम ‘ मिलिंद उमरे महादेव बसेना , मनिष रक्षमवार ,रेखाताई वंजारी, हाजरा , सहीत बहुसंख्य पत्रकारांनी आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.

