✍️दत्तात्रेय बोबडे
उपसंपादक
सांगडी :-जि.आदिलाबाद (तेलंगणा स्टेट) मध्ये संपन्न झालेल्या 19 वे आंतरराज्यीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनात श्री.बळीराम बोबडे यांना “श्रीगुरुदेव उत्कृष्ट भजनसेवा पुरस्कार सपत्नीक प्रदान करण्यात आला त्याबद्दल *मा.ॲड. वामनराव चटप साहेब माजी आमदार यांचे हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन त्यांचे निवासस्थानी श्री.बोबडे व सौ.शशिकला बोबडे यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी प्रभाकर ढवस माजी सभापती,रमेश नळे माजी नगराध्यक्ष,दिलीप डेरकर माजी नगरसेवक,नरेंद्र काकडे माजी सदस्य पं.स,रमेश बोबडे,कपिल ईद्दे,वसंता डाहुले,नरेंद्र मोहारे,मधूकर चिंचोळकर,सौरभ मादासवार,सुरज गव्हाणे,श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ॲड.राजेंद्र जेनेकर,मनोहर बोबडे सर,सुभाष पावडे सर,राजकूमार चिंचोळकर सर,उद्धवराव झाडे,श्रीहरी ठमके,रत्नाकर नक्कावार,सुनिल बोबडे यांची उपस्थिती होती.

