राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती :- येथे नुकताच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहीदे आजम कॉम्रेड भगत सिंग कॉम्रेड सुखदेव कॉम्रेड राजगुरू यांचा शहिद दिवस साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे होते
तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष भद्रावती – कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन जिल्हा कार्यकारणी सदस्य – कॉम्रेड शेख शकील तालुका सदस्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष – कॉम्रेड सुरेश कांबळे तालुका सदस्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष – कॉम्रेड वंदना गैनवार महिला नेत्या
इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व प्रथम कॉम्रेड शहीद भगत सिंग कॉम्रेड सुखदेव कॉम्रेड राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पणकरून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व पाहुण्यांचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड वनवास राऊत यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड रवी तराळे यांनी केले
अध्यक्षीय भाषण करतांना कॉम्रेड राजू गैनवार म्हणाले की आयुष्य लहान असल तरी चालते…… पण महान असल पाहिजे आजच्या दिवशी 23 मार्च 1931 ला वयाच्या 23 व्या वर्षी कॉम्रेड शहीदे ए आझम कॉम्रेड भगत सिंग कॉम्रेड सुखदेव कॉम्रेड राजगुरू या तिघांनाही ब्रिटिशांनी फासावर चढविले या देशासाठी फक्त 23 व्या वर्षी फासावर जाणारा एकमेव जवान युवक आहे या देशातल्या युवकांनी भगतसिंगा कडून प्रेरणा घ्यावी आणि या देशाच्या भवित्यव्यासाठी विज्ञान तत्रज्ञानदेशाला पुढे नेण्यात शिक्षण घेऊन मोठी मदत करावी कॉम्रेड भगतसिंग कोणत्याही देवा – धर्माला मानत नव्हते ते नास्तिक होते म्हणून त्यांचे मै नास्तिक क्यू हू हे पुस्तक त्यांनी स्वतः लिलीहे आपल्या देशाचा युवक आजच्या घडीला पूर्णतः भरकटलेला आहे लोकांनी

