⏯️पोलिसांनी पुरावा नष्ट करून दाखवली आत्महत्या मृतक मुलीच्या आईचा पत्रकार परीषदेत आरोप
राजेश येसेकर✍️तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील मौजा चोरा येथील अल्पवयीन १४ वर्षाच्या मुलीवर ९आरोपीनी लैंगिक अत्याचार करुन खुन करून विहीरीत फेकून दिल्यामुळे,९आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांच्या उपस्थितीत
सौ.दीपा रंदीप आसुटकर यांची आज भद्रावती मध्ये पत्रकार परिषद पार पडली.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन खुन केल्यामुळे ९ आरोपी सह भद्रावती ठानेदार यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली.
सामाजिक कार्यकर्ते विनोदकुमार खोब्रागडे वरोरा,सौ.दीपा रंदीप आसुटकर,सह गावातील अनेक लोक आज पत्रकार परिषदेत आसुटकर परीवार यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी व्यथा मांडली⬇️⬇️⬇️⬇️⬇️

