✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक

कोरपणा:-कोडसी खुर्द येथील धनराज बोर्डे गरीब घराण्यातील मुलगा शांत मनमिळाव स्वभाव असलेला सर्वांसोबत गावात मिळून राहणारा.आज बिखट परिस्थितीतून स्वतःचे मालकीचे दुकान कोरपणा शहरात आहे यांना गरीबाची जाणीव असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा

कोळशी खुर्द येथे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून साजरा न करता विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करून वाढदिवस साजरा केला गावात यांच्या कौतुक होत आहे शाळेत उपस्थित, सोसायटी अध्यक्ष रमेश पाटील बोर्डे, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संतोष मडावी, युवा मित्र गोलु जरीले शाळेचे शिक्षक एलमुले सर यांच्या उपस्थित वाढदिवस साजरा करण्यात आला

