✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
ब्रम्हपुरी:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका उभारण्या साठी मेन चौक येथे , सैनिकांचे गाव म्हणून चौगान गावाची ओळख असलेले, रिटायर फौजी व सध्या p w d इंजिनिअर नागपूर पदावर कार्यरत असलेले धनराज बुराडे यांच्या पुढाकाराने व समस्त गावकरी यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारण्यात येणारं आहे स्मारक उभारण्यासाठी येणाऱ्या जागेचे आज भूमिपूजन करण्यात आले, भूमिपूजनाला उपस्थित सरपंच उमेश धोटे,उपसरपंच अंकुश मातेरे,पंकज तिडके सदस्य ग्रा.प.सदस्य ,श्रीहरी देवगडे से. स.सो.सदस्य ,भोजराज चंदनबावणे, युवराज आटोळे, श्रीहरी बुराडे,नरेंद्र चावरे, व अन्य नागरिक उपस्थित होते.
