बुद्धगया महाबोधी बौद्धाच्या स्वाधिन करा. अन्यता जेलभरो आंदोलन:भोजराज कानेकर
✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-बौद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलन देशभर सुरू आहे. बुद्धगया महाबोधी बौद्धाच्या स्वाधिन करा अन्यता जेल भरो आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर यांनी धरणे आंदोलन करतांना म्हणाले. बुदिष्ठ इंटरनशनल नेटवर्क व रिपब्लिकन पार्टी गडचिरोली च्या वतीने बौद्धगया मुक्ती आंदोलन बाबत इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. धरणे आंदोलनात डॉ. उज्वला शेंन्डे , तुळसिराम सहारे , MIM च्याआलिया शेख , मारोती भैसारे लता भैसारे, खेमचंद हस्ते , उत्तरा जनबंधु आदिचे मार्गदर्शन लाभले तर याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की , महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट १९४९ चा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धाच्या साधिन करावा अशी मागणी प्रस्तापित शासनाकडे केली. सदर प्रकरणाचे निवेदन पोलिस निरिक्षक सिंगनजुडे यांच्या मार्फतीने महामहिम राष्ट्रपती दिल्ली पंतप्रधान यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद राऊत संचलन ज्ञानेश्वर मुंजमकर यांनी केले. कार्यक्रमास रिपाई नेते गोपाल रायपूरे , मारोती भैसारे , डोमाजी गेडाम ,सुषमा भडके ,ससैद ,’देवाजी भैसारे , दशरथ साखरे ‘ संघमित्रा राजवाडे , दामोदर शेन्डे , श्रीरंग उंदिरवाडे , सुनंदा बांबोळकर , जिवन मेश्राम , विभा खेवले , लता लिहितकर , परशराम बांबोळे ‘दर्शना शेन्डे , अमर खंडारे ,नागसेन खोब्रागडे , मोरेश्वर निमगडे , एस. व्ही मेश्राम ‘ सुषमा बोदेले , देविदास बोरकर , अमिता भैसारे ‘ गायक विजय शेंन्डे , उषा भानारकर , टि .टी. रामटेके , नरेंद्र शेन्डे , खेमचंद इंदुरकर , रुषी रामटेके , जैराम उंदिरवाडे ,राधा नांदगावे , प्रेमदास रामटेके ,नरेश बांबोळे , कवळू मेश्राम , नेताजी मेश्राम , प्रणिता सहारे , चोखोबा ढवळे , सतिश ढेभुर्ण , लवकुस भैसारे ,नाजुक भैसारे , विजया मोडम , करुणा उंदिरवाडे , रोजा घांगरगुंडे , प्रेमलता कानेकर , अतुल बोदेले , शुकेसिनी रामटेके , हेमलता गोवर्धन , सुमन उंदिरवाडे , गोपिका वाकडे ‘ आदि साहित बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते.

