✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
9421734792
गडचिरोली:- भन्ते तिस्स बोधी यांची उपस्थिती गडचिरोली मुनिश्वर बोरकर अहेरी – सामाजिक कार्यकर्त्या तथा सेवानिवृत्त अंगणवाडी सुपरवायझर शुशीला भगत आलापल्ली यांचे नातु विहार गौरवकुमार भगत यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे ग्रामपंचायत आलापल्लीचे सफाई कामगार कर्मचाऱ्यांसोबत हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने 30 लोकांना महिला व पुरुष कर्मचारी यांना साळी चोळी ड्रेस टॉवेल देऊन यांना सन्मानित करण्यात आले व त्यांना स्नेहा भोजन करून यांचे अभिनंदन केलेत तोरण फटाके फोडून विनाकारण पैसे घालवण्यापेक्षा कष्टाळू लोकांबरोबर नातू विहार च्या वाढदिवसातून मिळालेले आनंद हा मी विसरू शकत नाही असे त्या म्हणाल्या.
या विहार भगत च्या वाढदिवसाकरिता नागपूर येथून डॉक्टरएट डिलीट पदी प्राप्त केलेले माथेरो भंतेअभय बोधी वृक्ष विहार नागपूर व थेरो भंते तिस्सबोधी अमरावती आवर्जून उपस्थित होते शेजारी उपासिका व रमा भगत किरण साखरे चंद्रपूर इत्यादी रूपा कोरडे अनुसया गायकवाड कल्पना राठोड आवर्जून आर्मी वरून चव्हाण काकू बडगे मॅडम पण हजर होत्या


