✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी महाराष्ट्र अंद्धश्रध्दा निर्मूलन समितीच्या सदस्या मुक्ता . दाभोलकर ह्या गडचिरोली जिल्हयात पहिल्यादाच येत आहेत त्या शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ सकाळी १० वाजता इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस गडचिरोली जिल्ह्यात आगमण होत आहे.त्यांच्या सोबत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सदर भेटीत जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यासी संवाद साधुन चर्चा करणार आहेत तरी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या गडचिरोली जिल्हयातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा गडचिरोली चे संयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेले आहे.
