✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-पोटेगांव – पोटेगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या पोटेगोव – राजोली मार्गावरील कुणीतरी अज्ञान इसमाने आग लावली असावी ती आग लेप साईच्या जंगलाला बेधळक आग लागली असून आगीने रुद्र रूप धारण केलेले आहे. सदर आगीमुळे जंगलतील छोटी झाडे , पडलेले लाकुड तसेच सरपडणारे प्राणी ‘ किळे – किटकुरे यांचा नास होत असुन पर्यावरणास हानी पोहचणार आहे मात्र .पोटेगांव वनविभागाचे कर्मचारी सुस्त असल्याने पुन्हा जंगलात आगीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तरी पोटगांव वनविभागांच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी सदर आग विझवावी
