गडचिरोली संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धाच्या स्वाधिन करा या मागणीसाठी इंदिरा गांधी चौक आठवडी बाजार ते आरमोरी रोड चौक रॉली बुध्दिष्ठ इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा शाखा गडचिरोली व रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने काढण्यात आली . सदर रॉलीचे नेतृत्व भोजराज कानेकर , प्रा मुनिश्वर बोरकर गडचिरोली यांनी केल . बौद्धाची विरासत जगविणे हे काही एकट्याचे काम नव्हे तर सर्व बहुजनांच्या हक्काचे असल्यामुळे सर्वांनी सहभाग होणे महत्वाचे आहेअसे मार्गदर्शन रिपाई नेते गोपाल रायपुरे यांनी केले.बौद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलन देशभर सुरू आहे. बुद्धगया महाबोधी बौद्धाच्या स्वाधिन करा अन्यता जेल भरो आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर यांनी सांगितले सदर धरणे आंदोलनात जनार्धन ताकसांडे , प्रमोद राऊत , डॉ. उज्वला शेंन्डे , डोमाजी गेडाम , आयेशा अल्ली , शुकदेव वासनिक , सुप्रिया मेश्राम ‘ सुरेश मेश्राम जयंत गेडाम , सुनिल चिमुरकर ‘दामोदर शेन्डे , दशरथ साखरे , लता भैसारे , अत्तरा जनबंधु , अरुणा उंदिरवाडे , संगिता बोदेले ‘अशोक वंजारी , कवि वसंत कुलसंगे ‘ गायक विजय शेन्डे , ज्ञानराज जनबंधु , अमर खंडारे ‘ शांतीलाल लाळे , नरेश बांबोळे , पुंडलिक शेंन्डें, आनंद अलोणे , अस्मिता भैसारे , संघमित्रा राजवाडे ,
मारोती भैसारे ,लता भैसारे, खेमचंद हस्ते , उत्तरा जनबंधु ,

ॲड. रश्मि डोंगरे ‘जैराम उंदिरवाडे , परशराम बांबोळे ,सरपंच मनोहर पोटावी ‘लवकुंश भैसारे , प्रेमदास रामटेके , रमेश डोंगरे ,विभा खेवले ”कविता वालदे , देवाजी भैसारे , हिरकन्या साखरे , लोपा विजय शेंडे , प्रमोद सोरते , चरणदास खोब्रागडे , लालाजी नगराळे , विजया धाकडे ‘ हेमलता गोवर्धन ‘ प्रेमलता कानेकर , रोजा घागरगुंडे सुषमा भडके ,लता रामटेके ‘प्रेमिला नानोरीकर , खेमदेव हस्ते , घनश्याम रायपूरे , चोखोबा ढवळे , नाजुक भैसारे ‘ सतिश ढेभुर्णे , ज्योती मेश्राम ‘ स्वाती वंजारी आदि साहित बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते . सदर प्रकरणाचे निवेदन पोलिस निरिक्षक सिंगनजुडे यांच्या मार्फतीने महामहिम राष्ट्रपती दिल्ली पंतप्रधान यांना दिली.

