संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-अंजली दिदि भारती यांचा संविधान प्रबोधन भिमगितांचा सदाबहार कार्यक्रम गुरुवार दि. १० एप्रिल २०२५ रात्रौ ८ वाजता संविधान चौक , उमाजी वासेकर व राकेश नागरे यांचा भव्य पंटागण गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे उदघाटक विजयभाऊ वडेट्टिवार ,माजी मंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नामदेव किरसान खासदार चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र , सह उदघाटक रामदास मसराम आमदार आरमोरी विधान सभा क्षेत्र , उपाध्यक्षॲड. राम मेश्राम माजी जि.प सदस्य गडचिरोली तसेच विशेष अतिथी म्हणुन मनोहर पाटिल पोरेटी, माजी उपाध्यक्ष जि.प गडचिरोली. राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर , कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे , कांग्रेसचे नेते प्रा. राजेश कात्रटवार , कांग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. कविता माहोरकर , रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , माजी प.स सदस्य प्राचार्य हेमंत रामटेके , राकेशभाऊ रत्नावार , उमेशभाऊ वासाडे , राकेश नागरे ‘ प्रा. पंडित फुलझेले , आदि लाभणार असुन सदर बहारदार कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ता तथा ठेकेदार संदिपभाऊ बेलखेडे गडचिरोली सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ वडेट्टिवार तथा संविधान चौक मित्र मंडळ गडचिरोली यांनी केलेले आहे.

