✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-महाबोधी टेम्पल एक्ट1949 रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घ्यावे यासाठी नविन कायदा तयार करण्यात यावा महाबोधी महाविहार हि बौद्धाची मालमत्ता आहे याबाबत १८९५ मधे इंग्रजांनी सुद्धा शिद्द केले तसेच महाबोधी महाविहाराला लागुनच सम्राट अशोकाचा महल आहे. परंतु त्याला सुद्धा नष्ट करून नाजायज कब्जा करण्यात आला आहे. हा तमाम बौद्धाचा अपमान व अन्याय आहे. यावर पुरातत्व सर्वेक्षण विभागाने उत्खनन करून येथील बौद्धाचे अवशेष काढून तो परिसर बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावा यासाठी जगातील बौद्ध भिक्खू गेल्या एक महिण्यापासुन बौद्धगया येथे उपोषणाला बसले आहेत परंतु सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी बुद्धिष्ठ इंटरनेशनल नेटवर्क व रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली च्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर व बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर यांच्या नेतृत्वात बौद्ध बांधव जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली धडकले व जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व पुरातत्व विभाग यांना निवेदन देण्यात आले. .
सदर मागण्यांसाठी निवेदन देतांना डॉ. उज्वला शेन्डे ‘ मारोती भैसारे , प्रमोद राऊत , गोपाल रायपूरे , डोमाजी गेडाम , संघमित्रा राजवाडे , तुलाराम राऊत , प्रा. गौतम डांगे ,जिवन मेश्राम , उत्तरा जनबंधु ‘ दशरथ साखरे , प्रेमिला नान्होरीकर ,मिलिंद बांबोळे, रघुनाथ दुधे , जयंत गेडाम , सुनंदा बांबोळकर ‘ लता रामटेके , निशा बोदेले ‘ विभा खेवले , यशवंत वंजारे दामोदर शेंन्डे’ सुषमा भडके , प्रेमदास रामटेके , श्रीरंग उंदिरवाडे , मच्छिद वणकर , अरुणा उंदिरवाडे , प्रेमलता कानेकर , देविदास बोरकर सुमन उंदिरवाडे , अमिता भैसारे , उषा भानारकर , संगिता बोदेले , लिना ढोलणे , शोभा खोब्रागडे , मोरेश्वर निमगडे , कविता उराडे , जैराम उंदिरवाडे , लहुकुमार भैसारे , स्मिता म्हशाखेत्री , वृशाली उंदिरवाडे , ज्ञानेश्वर काटवले , कामसेन अंबादे, कल्याणी गोंडाणे , एस व्ही मेश्राम ‘ लहु रामटेके , त्रिवेणी मेश्राम , विजया दुधे , शुभांगी देवघडे , कविता उराडे , निर्मला ढेंभुर्णे , देवलाबाई शेंण्डे , संध्या आलम , इंदिरा वानखेडे , चोखोबा ढवळे , नाजुक भैसारे , शतिश ढेभुर्णे , उषा भानारकर , प्रमोद ढोलणे , आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
